🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
⚜️ संविधान दिन ⚜️
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.५४☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ५.५७🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: कार्तिक 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
🍂तिथी द्वितीया दुपारी १.१५ पर्यंत🍂
🎄 परं तिथी तृतीया आहे 🎄
🌹मृगशीर्ष नक्षत्र सायंकाळी ५.४७ पर्यंत🌹
🍃 परं नक्षत्र आर्द्रा आहे 🍃
🍁सिद्ध योग सकाळी ७.४९ पर्यंत🍁
🌴 परं योग साध्य आहे 🌴
🌸वणिज करण रात्री ११.३० पर्यंत🌸
🌲 परं करण बव आहे 🌲
🪷 वृषभ राशी सकाळी ७.१० पर्यंत 🪷
⚜️ परं राशी मिथुन आहे ⚜️
🍃आज शुभ दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी १.३० ते दुपारी ३.००☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ९.०० ते दुपारी १.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ६.०० ते सकाळी ७.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६ ☘️
