🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २९ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : रविवार 🪷
☘️ आज कामदा एकादशी आहे ☘️
🌹 श्री कृष्ण दोलोत्सव 🌹
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३८ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५० 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी एकादशी सकाळी ७.४६ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी द्वादशी आहे 🌿
🌹 आश्लेषा नक्षत्र दुपारी २.३७ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र मघा आहे. ⚜️
🌿 धृति योग सायंकाळी ६.१९ पर्यंत 🌿
🍃 परं योग शूल आहे. 🍃
🌹 बव करण रात्री ७.२५ पर्यंत 🌹
🌿 परं करण कौलव आहे. 🌿
🪷 कर्क राशी दुपारी २.३७ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी सिंह आहे ⚜️
🍃 सकाळी ७.४६ नंतर चांगला दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿