🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ३ नोव्हेंबर २०२६ ☘️

🪷 वार : मंगळवार 🪷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४२☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.०२🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अश्विन 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
*🍂 *तिथी नवमी सकाळी ११.५४ पर्यंत*🍂
🌿 *परं तिथी दशमी आहे.* 🌿
🌹आज मघा नक्षत्र आहे 🌹
🍁शुक्ल योग सकाळी ९.५३ पर्यंत 🍁
⚜️ परं योग ब्रम्हा आहे ⚜️
🌸वणिज करण रात्री ११.२५ पर्यंत🌸
🌿 परं करण बव आहे. 🌿
🪷 आज सिंह राशी आहे 🪷
🍃आज चांगला दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी ३ ते दुपारी ४.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃दुपारी १२ ते दुपारी १.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ९ ते सकाळी १०.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿