🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : ३० जून २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
🌹 गुरु हरगोविंद सिंह जयंती 🌹
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०७ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🌼 आज तिथी प्रतिपदा आहे. 🌼
🌹 आज पूर्वाषाढा नक्षत्र आहे 🌹
🌿 ब्रम्हा योग दुपारी ३.१८ पर्यंत 🌿
⚜️ परं योग ऐंद्र आहे. ⚜️
🌹 बालव करण सायंकाळी ६.३३ पर्यंत 🌹
🌿 परं करण तैतिल आहे. 🌿
🪷 आज धनु राशी आहे. 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते दुपारी ४.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿