🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : २१ एप्रिल २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
🌿 श्री आद्य शंकराचार्य जयंती 🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.१९ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५६ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: वैशाख 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 आज तिथी पंचमी आहे 🪷
🌹 मृगशीर्ष नक्षत्र रात्री ११.५८ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र आर्द्रा आहे. ⚜️
🌿 शोभन योग दुपारी १२.३१ पर्यंत 🌿
🍃 परं योग अतिगंड आहे. 🍃
🌹 बव करण दुपारी २.४५ पर्यंत 🌹
🌿 परं करण कौलव आहे. 🌿
🪷 वृषभ राशी दुपारी १.०० पर्यंत 🪷
⚜️ परं राशी मिथुन आहे. ⚜️
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते दुपारी ४.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿