🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : ४ मे २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.११ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.०० 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: वैशाख 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 आज तिथी तृतीया आहे🪷
🌹अनुराधा नक्षत्र सकाळी ९.५७ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र ज्येष्ठा आहे. ⚜️
🌿 परिघ योग रात्री ११.१९ पर्यंत 🌿
⚜️ परं योग शिव आहे. ⚜️
🌹 वणिज करण दुपारी ४.११ पर्यंत. 🌹
🌿 परं करण बव आहे. 🌿
🪷 आज वृश्चिक राशी आहे 🪷
🍃 सकाळी ९.५७ पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ७.३० ते सकाळी ९☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
