🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १ मे २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
🌿 श्री कुर्म जयंती 🌿
🌸 बुद्ध पौर्णिमा 🌸
🍃 महाराष्ट्र दिन 🍃
🌷 वैशाख स्नान समाप्ती 🌷
☘️ पुष्टिपती विनायक जयंती. ☘️
🌹 मराठी राजभाषा दिन. 🌹
🍁 मे दिन 🍁
⚪ पौर्णिमा समाप्ती रात्री १०.५१ वाजता ⚪
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.१३ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५९ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: वैशाख 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी पौर्णिमा रात्री १०.५२ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी प्रतिपदा आहे. 🌿
🌹 आज स्वाती नक्षत्र आहे 🌹
🌿 सिद्धि योग रात्री ९.१२ पर्यंत 🌿
⚜️ परं योग व्यतिपात आहे. ⚜️
🌹 विष्टि करण सकाळी १०.०० पर्यंत. 🌹
🌿 परं करण बालव आहे. 🌿
🪷 आज तूळ राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿