लांजा (गोविंद चव्हाण) : अखिल भारत हिंदू सभेचे जेष्ठ नेते विलासराव खानविलकर यांचा तिसरा स्मृती दिन रत्नागिरी शहरातील गुरु कृपा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला अखिल भारत हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता सणस, उपाध्यक्ष गोविंद तिवारी, राष्ट्रीय प्रवक्ता तथा प्रमुख मार्गदर्शक दिनेश भोगले, उपाध्यक्ष अनुप केणी, प्रमुख कार्यवाह महेश सावंत कोषाध्यक्ष हरीष शेलार,प्रवक्ताआनंद कुलकर्णी, प्रमुख वक्ता नंदकुमार लिंगायत, मिलिंद दातार,रमेश सुशीर उपाध्यक्ष, संध्या पाटील भुसावळ नारीशक्ती, राजेंद्र तोरस्कर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, धनराज जगताप सातारा जिल्हाध्यक्ष,युयुत्सु आर्ते सामाजिक कार्यकर्ते, नंदकुमार घोरपडे कोल्हापूर उपाध्यक्ष.ऋषिकेश किनरे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष.श्रीमती तिलोत्तमा खानविलकर महीला अध्यक्ष, प्रमिला भारती रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, सुहासिनी सार्दल, महीला प्रमुख रत्नागिरी, स्मिता दळवी महीला सहसंघटक, डॉ.सुहास देसाई, नंदकुमार लिंगायत, गोविंद चव्हाण, रमेश विचारे,संपदा कारेकर, महादेव पवार, सुरेश गुरव, रमेश शिर्के,अमृत तांडेल, दिपाली देसाई, ज्योती खटावकर, सुनिता शिंदे.
अखिल भारत हिंदू महासभेतील महाराष्ट्र जिल्हा व तालुका कार्यकारिणील पदाधिकारी आहेत.