गुहागर : राज्य शासनाचे परीवहन म्हमंडळाचे प्रवाशी जनतेसाठी जागृत करण्यात आलेले सवलतिचे स्मार्ट कार्ड प्रवाशी नोंदणी करीत आहेत किमान एक महिन्या नंतरच नोंदणी केलेले कार्ड प्रवाशांना प्राप्त होत आहे आज त्याचे वितरण गुहागर आगार प्रमुख स्वप्नील शिंदे यांचे हस्ते गुहागर नगरींचे मानकरी विजय रहाटे यांना प्रदान करण्यात आले यावेळी गुहागर तालुका प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे व इतर मान्यवर उपस्थितीत होते
गुहागर आगारात स्मार्ट कार्डचे वितरण सुरु
