महाड: तालुक्यातील दासगाव येथे काल सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली

त्यावेळी स्थानिकांनी महाड नगरपरिषद अग्निशामन दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून घराचे मात्र प्रचंड नुकसान झाले. आग कशी लागली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY