🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १६ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
☘️ सोमवती अमावास्या ☘️
🌷 अमावास्या प्रारंभ सायं ५.३३ वाजता 🌷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.०८ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३७ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: माघ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी चतुर्दशी सायंकाळी ५.३३ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी अमावास्या आहे. 🌿
🌹 श्रवण नक्षत्र रात्री ८.४७ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र धनिष्ठा आहे. ⚜️
🌳 आज वरियान योग आहे 🌳
🌹 आज चतुष्पाद करण आहे 🌹
🪷 आज मकर राशी आहे 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ७.३० ते सकाळी ९ ☘️
🌷 शु गुलिककाल🌷
🍃 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू🌿🌹
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
