🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २६ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
🍁 स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी 🍁
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.०२ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४१ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 आज तिथी दशमी आहे 🪷
🌹 मृगशीर्ष नक्षत्र दुपारी १२.११ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र आर्द्रा आहे. ⚜️
🌳 प्रीति योग रात्री १०.३३ पर्यंत 🌳
⚜️ परं योग आयुष्मान आहे. ⚜️
🌹 तैतिल करण दुपारी १.३६ पर्यंत 🌹
🌿 परं करण वणिज आहे. 🌿
🪷 आज मिथुन राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १.३० ते सकाळी दुपारी ३ ☘️
🌷 शु गुलिककाल🌷
🍃 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
