🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १६ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
🌿 सोमप्रदोष 🌿
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४८ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४६ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी द्वादशी सकाळी ९.४० पर्यंत 🪷
☘️ परं तिथी त्रयोदशी आहे. ☘️
🌹 आज धनिष्ठा नक्षत्र आहे 🌹
🌿 शिव योग सकाळी ९.३६ पर्यंत 🌿
⚜️ परं योग सिद्ध आहे. ⚜️
🌹 गरज करण रात्री ९.३६ पर्यंत 🌹
⚜️ परं करण विष्टि आहे ⚜️
🪷 मकर राशी सायंकाळी ६.१३ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी कुंभ आहे. ⚜️
🍃 सकाळी ९.४० पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ७.३० ते सकाळी ९ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿