🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : शुक्रवार 🪷
☘️ आमलकी एकादशी ☘️
🌷 मराठी भाषा गौरव दिन 🌷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.०२ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४१ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी एकादशी रात्री ११.३३ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी द्वादशी आहे. 🌿
🌹 आर्द्रा नक्षत्र सकाळी १०.४८ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र पुनर्वसु आहे. ⚜️
🌳 आयुष्मान योग रात्री ७.४३ पर्यंत 🌳
⚜️ परं योग सौभाग्य आहे. ⚜️
🌹 वणिज करण सकाळी ११.३२ पर्यंत 🌹
🌿 परं करण बव आहे. 🌿
🪷 आज मिथुन राशी आहे 🪷
🍃 सकाळी ११.३२ पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी १०.३० ते दुपारी १२ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
