🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ८ ऑगस्ट २०२६ ☘️

🪷 वार : शनिवार 🪷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२० ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.०९ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: आषाढ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
*🌼 *तिथी दशमी दुपारी १.५९ पर्यंत .🌼*
⚜️ परं तिथी एकादशी आहे. ⚜️
🌹रोहिणी नक्षत्र दुपारी ४.५१ पर्यंत🌹
⚜️ परं नक्षत्र मुर्गशीर्ष आहे. ⚜️
🌿ध्रुव योग सकाळी ९.०१ पर्यंत🌿
🍁 परं योग व्याघात आहे. 🍁
☘️आज बव करण आहे☘️
🪷 आज वृषभ राशी आहे 🪷
🍃दुपारी १.५९ नंतर शुभ दिवस🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ९ ते सकाळी १०.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ६ ते सकाळी ७.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी १.३० ते दुपारी ३🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿