🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २८ फेब्रुवारी २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
☘️ राष्ट्रीय विज्ञान दिन ☘️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ७.०१ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४२ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी द्वादशी रात्री ८.४३ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी त्रयोदशी आहे. 🌿
🌹 पुनर्वसु नक्षत्र सकाळी ९.३४ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र पुष्य आहे. ⚜️
🌳 सौभाग्य योग सायंकाळी ५.०२ पर्यंत 🌳
⚜️ परं योग शोभन आहे. ⚜️
🌹 बव करण सकाळी ९.३६ पर्यंत 🌹
🌿 परं करण कौलव आहे. 🌿
🪷 आज कर्क राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿


▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻

🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH