चिपळूण : चिपळूण तालुक्यातील असुर्डे महावितरण शाखेमध्ये 4 मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. या ठिकाणी कार्यरत असणारे शाखा अभियंता श्री प्रवीण राऊत यांनी सर्व वायरमन यांच्यासोबत लाईनमन दिवस साजरा केला. श्री राऊत हे नेहमीच सहकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात. यावेळी सर्व लाईनमन यांना सुरक्षिततेचे साधने वापरून स्वतःची काळजी घेऊन कशाप्रकारे काम करावे याबाबत माहिती देऊन सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले, याबद्दल सर्व लाईनमन यांनी राऊत यांचे आभार व्यक्त केले.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH