🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १७ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
🌿 शिवरात्री 🌿
🍁 मधुकृष्ण त्रयोदशी 🍁
🌷 वारुणीयोग सकाळी ९.२२ पर्यंत 🌷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४८ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४७ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी त्रयोदशी सकाळी ९.२२ पर्यंत 🪷
☘️ परं तिथी चतुर्दशी आहे. ☘️
🌹 आज शततारका नक्षत्र आहे 🌹
🌿 सिद्ध योग सकाळी ८.१४ पर्यंत 🌿
⚜️ परं योग साध्य आहे. ⚜️
🌹 विष्टि करण रात्री ८.५८ पर्यंत 🌹
⚜️ परं करण चतुष्पाद आहे ⚜️
🪷 आज कुंभ राशी आहे 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते दुपारी ४.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : १७ मार्च २०२६ ☘️
