चिपळूण : चैत्र शु.२ शुक्रवार दि.२० मार्च २०२६ रोजी अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रम्ह सदगुरू सघ्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर खेंड चौंकी, चिपळूण येथे साजरा करण्यात येणार आहे तरी या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा.हि नम्र विनंती. महाप्रसदाची वेळ – दुपारी १ ते ३ वाजता. ।| श्री स्वामी समर्थ |। निमंत्रक – श्री. प्रफुल्ल प्रमोद रेळेकर संपर्क क्रमांक. ९९७५०९६०९३
ठिकाण मु.पो.खेंड चौंकी, श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर,चिपळूण
श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर खेंड चौकी येथे प्रकट दिन सोहळा
