🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २३ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
☘️ श्री पंचमी ☘️
🪷 श्री विष्णुचा दोलोत्सव 🪷
🍃 जागतिक हवामान दिन 🍃
🌷 श्री लक्ष्मी पंचमी 🌷
🌿 शहीद दिन 🌿
🌸 हयव्रत 🌸
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४३ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४८ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी पंचमी सायंकाळी ६.३८ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी षष्ठी आहे 🌿
🌹 कृत्तिका नक्षत्र रात्री ८.४९ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र रोहिणी आहे. ⚜️
🌿 विष्कंभ योग दुपारी १२.२१ पर्यंत 🌿
⚜️ परं योग प्रीति आहे. ⚜️
🌹 बव करण सकाळी ७.५७ पर्यंत 🌹
⚜️ परं करण कौलव आहे ⚜️
🪷 आज वृषभ राशी आहे 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ७.३० ते सकाळी ९ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : २३ मार्च २०२६ ☘️
