🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : २४ जून २०२६ ☘️
🪷 वार : बुधवार 🪷
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१७ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: निज ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🌼 तिथी दशमी सायंकाळी ६.११ पर्यंत. 🌼
⚜️ परं तिथी एकादशी आहे. ⚜️
🌹 चित्रा नक्षत्र दुपारी १.५८ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र स्वाती आहे. ⚜️
🌿 परिघ योग सकाळी १०.२२ पर्यंत 🌿
⚜️ परं योग शिव आहे. ⚜️
🌹 आज वणिज करण आहे 🌹
🪷 आज तूळ राशी आहे. 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १२ ते दुपारी १.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿