🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १६ एप्रिल २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
⚫ अमावास्या प्रारंभ रात्री ८.११ वाजता. ⚫
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२३ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५४ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: चैत्र 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी चतुर्दशी रात्री ८.११ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी अमावास्या आहे 🌿
🌹 उत्तराभाद्रपदा नक्षत्र दुपारी १.५८ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र रेवती आहे. ⚜️
🌿 ऐंद्र योग सकाळी १०.३७ पर्यंत 🌿
🍃 परं योग वैधृति आहे. 🍃
🌹 विष्टि करण सकाळी ९.२५ पर्यंत 🌹
🌿 परं करण चतुष्पाद आहे. 🌿
🪷 आज मीन राशी आहे 🪷
🍃 आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १.३० ते दुपारी ३ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿