🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १८ एप्रिल २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🌿 वैशाख मासारंभ 🌿
🌹 श्री वज्रेश्वरी देवी पालखी 🌹
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू वसंत /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२२ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५५ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: वैशाख 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🪷 तिथी प्रतिपदा दुपारी २.११ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी द्वितीया आहे 🌿
🌹 अश्विनी नक्षत्र सकाळी ९.४२ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र भरणी आहे. ⚜️
🌿 प्रीति योग रात्री ११.५६ पर्यंत 🌿
🍃 परं योग आयुष्मान आहे. 🍃
🌹 आज बालव करण आहे 🌹
🪷 आज मेष राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ९ ते सकाळी १०.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿