🌹🌿🌿🌹*II श्री स्वामी समर्थ II* 🌹🌿🌿🌹
☘️ *दिनांक : २५ जानेवारी २०२६* ☘️
🪷 *वार : रविवार*🪷
🌿 *रथसप्तमी* 🌿
🌹 *भानुसप्तमी* 🌹
☘️ *महर्षि नवल जयंती-जळगांव* ☘️
🌷 *जागतिक सूर्य नमस्कार दिन* 🌷
🍃 *विक्रम संवत २०८२* 🍃
🌹 *विश्वावसूनाम संवस्तर* 🌹
🌿 *आयन: उत्तरायण* 🌿
🪷 *चांद्र ऋतू हेमंत /सौर ऋतू शिशिर*🪷
☘️ *सूर्योदय सकाळी ७.१६* ☘️
🌸 *सूर्यास्त सायंकाळी ६.२६* 🌸
🍃 *श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७*🍃
🌷🚩 *हिंदू महिना: माघ* 🚩🌷
⚜️ *शुक्लपक्ष* ⚜️
🍃 *तिथी सप्तमी रात्री ११.१० पर्यंत* 🍃
⚜️ *परं तिथी अष्टमी आहे* ⚜️
🌹 *रेवती नक्षत्र दुपारी १.३५ पर्यंत* 🌹
⚜️ *परं नक्षत्र अश्विनी आहे.* ⚜️
🌳 *सिद्ध योग सकाळी ११.४५ पर्यंत* 🌳
⚜️ *परं योग साध्य आहे.* ⚜️
🌹 *गरज करण सकाळी ११.५७ पर्यंत* 🌹
🌿 *परं करण विष्टि आहे.* 🌿
🪷 *मीन राशी दुपारी १.३५ पर्यंत* 🪷
⚜️ *परं राशी मेष आहे.* ⚜️
🍃 *आज शुभ दिवस आहे* 🍃
🌸 *अशुभ राहुकाळ*🌸
☘️ *दुपारी ४.३० ते सायंकाळी ६* ☘️
🌷 *शुभ गुलिककाल*🌷
🍃 *दुपारी ३ ते दुपारी ४.३०* 🍃
🌹 *अशुभ यमगंडकाल*🌹
🥬 *दुपारी १२ ते दुपारी १.३०* 🥬
💐 *पंचांग वाचनाचे फायदे*💐
🌿 *तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते*🌿
🌺 *वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते* 🌺
🍀 *नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो* 🍀
🌷 *योगाच्यावाचनानेवियोगाचानाश होतो* 🌷
🍃 *करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात* 🍃
🌿🌹 *श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू* 🌹🌿
*सविस्तर बातमी लिंकवर* 👇🏻
*🎤सागर Wave न्यूज
🎤👇🏻*https://sagarwave.com
🪀 *व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀* 👇🏻
https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY
