🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १९ मे २०२६ ☘️
🪷 वार : मंगळवार 🪷
🌿 विनायक चतुर्थी(अंगारक योग) 🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.०५ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अधिक ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ शुक्लपक्ष ⚜️
🌼 तिथी तृतीया दुपारी २.१९ पर्यंत. 🌼
⚜️ परं तिथी चतुर्थी आहे. ⚜️
🌹 मृगशीर्ष नक्षत्र सकाळी ८.४१ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र आर्द्रा आहे. ⚜️
🌿 धृति योग सायंकाळी ५.४९ पर्यंत 🌿
⚜️ परं योग शूल आहे. ⚜️
🌹 आज वणिज करण आहे 🌹
🪷 आज मिथुन राशी आहे 🪷
🍃 आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ३ ते दुपारी ४.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ९ ते सकाळी १०.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
