मुंबई : रत्नागिरी- सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रदेश कार्यालयात आदरणीय अजितदादांना अभिवादन केले… यावेळी माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक-शेख, आमदार काशिनाथ दाते, ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, कार्यालयीन सचिव संजय तटकरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.