चिपळूण : तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष पदी श्री महादेव चव्हाण यांची निवड प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सकपाळ यांनी आज टिळक भवन मुंबई येथून जाहीर केले असून चिपळूण काँग्रेस चे प्रभारी श्री शशांक बाविस्कर साहेब, जिल्हाधक्षा सोनल लक्ष्मी घाग यांचे हस्ते देण्यात आले श्री महादेव चव्हाण हे अष्ट पैलू व्यक्ति पोफळी गावची शान आहे आणि तेकित्येक वर्ष ग्राम पंचायत पोफळी चे सदस्य, उपसरपंच पद भूषविले जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवली होती, ग्राम शिक्षण समिती सभापती, आदर्श शाळा पोफळी होडेवाडी येथील महाराष्ट्र राज्य माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा पोलिस दक्षता समिती, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष,, नाभिक महामंडळ चे प्रांतसंघटक, कोषाध्यक्ष, कोकण विभागीय अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, यापदावर दसपटी संस्था, चिपळूण तालुका अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष, कार्यधक्ष अशी सामाजिक पदे , तसेच श्री संत सेना महाराज पतसंस्था राज्य स्तरीय शाखा मंजूर केल्या असून पाच शाखा कार्यान्वित आहेत अशा अष्टपैलू व्यतिमत्वास चिपळूण तालुका अध्यक्ष निवड करण्यात आलेली आहे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे
चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्षपदी महादेव चव्हाण यांची नियुक्ती….
