तेव्हा केलेला विरोध आज योग्य ठरला! चिपळूणमधील पेव्हर ब्लॉकबाबत शौकत मुकादमांचा इशारा ठरला खरा..
चिपळूण : तेव्हा केलेला विरोध आज योग्य ठरला! चिपळूणमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्यास शौकत मुकादम यांनी सुरुवातीपासूनच ठाम विरोध केला होता. कोकणातील अतिवृष्टी, पेव्हर ब्लॉकवर शेवाळे धरल्यामुळे होणारे अपघात तसेच अवजड वाहनांच्या...
Read More