लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणप्रकरणी सोनगाव ग्रामस्थांचा २७ जुलै रोजी निषेध मोर्चा…
लोटे : लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘ई’ संपातून दि. ७ जुलै रोजी कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी थेट सोनगावच्या ओढ्यात मिसळल्याने भीषण प्रदूषण झाले होते. संपूर्ण ओढा दुधासारखा पांढरा झाला होता. यामुळे सोनगावमधील शेती आणि...
Read More