रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचलं दलाल यांनी या प्रकरणी लक्ष देऊन कडक कारवाईची कुटुंबाची मागणी
रायगड : रायगडच्या सुधागड तालुक्यातील नेरे गावच्या बस स्टॉपजवळ एका अत्यंत धक्कादायक आणि कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या घटनेत, गावातील कायदा सांभाळणाऱ्या पोलीस पाटलावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या...
Read More