विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होणार…
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. येत्या २२ जूनपासून मुंबईत हे अधिवेशन सुरू होत असून, ते सलग तीन आठवडे चालणार...
Read More