सीमावरील जवानांसाठी कोकणच्या भगिनींचे प्रेम; ४ हजार २२२ राख्यांचे संकलन
चिपळूण : रक्षाबंधनाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राखी संकलन मोहिमेचा पाचवा...
Read More