दंडवसुलीच्या नावाने वाहनधारकांची बेकायदेशीर लूट – महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर ॲक्शन कमिटीचा आरोप..!
ठाणे – मोटार वाहन विभाग व पोलीस दलाकडून महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणारी ई-चलन व्यवस्थाच म्हणजे वाटमारी असून याद्वारे जबरदस्तीने दंड वसूल करून सार्वजनिक जनतेची व वाहनधारकांची नियमबाह्यारितीने लूट करण्यात येत आहे. विशेष...
Read More