खगोलप्रेमींसाठी पर्वणी: जळगावसह देशभरात दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती.
जळगाव : खगोलप्रेमींसाठी मंगळवारची संध्याकाळ अत्यंत खास असणार आहे. सूर्यमालेतील दोन सर्वात तेजस्वी आणि बलाढ्य ग्रह, ‘शुक्र’ (Venus) आणि ‘गुरु’ (Jupiter) उद्या एकमेकांच्या अत्यंत जवळ येणार आहेत....
Read More