नीट (NEET) घोटाळ्याप्रमाणे MH–CET मध्येही मोठा घोटाळा, दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स असलेल्यांना CET मध्ये १०० पर्सेंटाईल्स कसे? : सचिन सावंत
मुंबई : देशभरात (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असून आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जर तरुणपिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूकच आहे. NEET पेपरफुटीची चौकशी सुरु असली तरी अशा चौकशातून पुढे काहीही...
Read More