चणेरा-बिरवाडी रस्ता रखडला; संतप्त ग्रामस्थांचा १४ एप्रिलला ‘जेल भरो’ इशारा
रोहा (अल्ताफ चोरडेकर) : चणेरा-बिरवाडी-पांगलोळी-उसार मार्गे रोहा या बहुचर्चित रस्त्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. कामाचा आदेश मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने काही प्रमाणात काम केले. मात्र, रस्त्याचे काम...
Read More