चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त , “शिवराय ते भीमराय समता मार्च २०२६” चे आयोजन
पोलादपूर-रायगड ( शैलेश पालकर ) : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला यावर्षी ९९ वर्षे पूर्ण होत असून शताब्दी वर्षात प्रवेश करत आहे. तसेच १९ व २० मार्च १९२७ रोजी गाडीतळ, महाड येथे झालेल्या ऐतिहासिक परिषदेलाही शंभर वर्षांचा...
Read More