संगमेश्वरमध्ये ‘शिंपणे’ उत्सवात भक्तांचा महापूर; लाल रंगाची उधळण अन् मटण-भाकरीचा फक्कड बेत
संगमेश्वर : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला कसबा येथील देवी जाखमातेचा पारंपरिक ‘शिंपणे’ उत्सव बुधवारी (दि. १८ मार्च) अपूर्व उत्साहात आणि भक्तीभावात साजरा झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी...
Read More