🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १२ ऑगस्ट २०२६ ☘️

🪷 वार : बुधवार🪷
⚫दर्श अमावास्या⚫
🌸 दीपपूजन 🌸
⚫ अमावास्या समाप्ती रात्री ११.०६ वाजता ⚫
🌕 खग्रास सूर्यग्रहण(भारतात दिसणार नाही) 🌕
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू वर्षा🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२१ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.०६🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: आषाढ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
*⚫ *तिथी अमावास्या रात्री ११.०६ पर्यंत⚫*
⚜️ परं तिथी प्रतिपदा आहे ⚜️
🌹पुष्य नक्षत्र सकाळी ७.५९ पर्यंत🌹
🌿 परं नक्षत्र आश्लेषा आहे. 🌿
🍁व्यतिपात योग दुपारी ३.२५ पर्यंत 🍁
⚜️ परं योग वरियान आहे. ⚜️
☘️चतुष्पाद करण दुपारी १२.२७ पर्यंत☘️
⚜️ परं करण किंस्तुघ्न आहे ⚜️
🪷 आज कर्क राशी आहे 🪷
🍃आज अशुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी १२ ते दुपारी १.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी १०.३० ते दुपारी १२🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ७.३० ते सकाळी ९🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿