🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २४ सप्टेंबर २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷

🌿 प्रदोष 🌿
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.३०☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.३१🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: भाद्रपद 🚩🌷
⚜️शुक्लपक्ष ⚜️
*🍂 *तिथी त्रयोदशी रात्री ११.१७ पर्यंत🍂*
🌿 परं तिथी चतुर्दशी आहे 🌿
🌹धनिष्ठा नक्षत्र सकाळी १०.३४ पर्यंत🌹
🍃 परं नक्षत्र शततारका आहे 🍃
🍁धृति योग दुपारी ३.५३ पर्यंत🍁
⚜️ परं योग शूल आहे ⚜️
☘️कौलव करण सकाळी ११.०९ पर्यंत☘️
⚜️ परं करण गरज आहे. ⚜️
🪷 आज कुंभ राशी आहे 🪷
🍃आज शुभ दिवस आहे 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️दुपारी १.३० ते दुपारी ३☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ९ ते सकाळी १०.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬सकाळी ६ ते सकाळी ७.३०🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿