🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
☘️ दिनांक : १० जून २०२६ ☘️
🪷 वार : बुधवार 🪷
⚜️ जागतिक दृष्टिदान दिन ⚜️
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू ग्रीष्म /सौर ऋतू ग्रीष्म🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.०३ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ७.१४ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: अधिक ज्येष्ठ 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🌼 आज तिथी दशमी आहे. 🌼
🌹 उत्तराभाद्रपदा नक्षत्र सकाळी ९.२१ पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र रेवती आहे. ⚜️
🌿 आयुष्मान योग सकाळी ६.२९ पर्यंत 🌿
⚜️ परं योग सौभाग्य आहे. ⚜️
🌹 वणिज करण दुपारी १.५१ पर्यंत 🌹
🌿 परं करण बव आहे. 🌿
🪷 आज मीन राशी आहे 🪷
🍃 दुपारी १.५२ पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १२ ते दुपारी १.३० ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ७.३० ते सकाळी ९ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
