🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : २९ ऑगस्ट २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार🪷
🎄 अश्वत्थमारुती पूजन 🎄
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू वर्षा /सौर ऋतू शरद🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.२५☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.५४🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: श्रावण 🚩🌷
⚜️कृष्णपक्ष ⚜️
🍂 *तिथी प्रतिपदा सकाळी ९.५६ पर्यंत🍂
🎄 परं तिथी द्वितीया आहे. 🎄
🌹आज पूर्वाभाद्रपदा नक्षत्र आहे🌹
🍁सुकर्मा योग सकाळी ६.३५ पर्यंत🍁
⚜️ परं योग धृति आहे ⚜️
☘️तैतिल करण रात्री ९.५० पर्यंत☘️
⚜️ परं करण वणिज आहे. ⚜️
🪷 कुंभ राशी रात्री ९.३७ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी मीन आहे. ⚜️
🍃आज चांगला दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ९ ते सकाळी १०.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ६ ते सकाळी ७.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी १.३० ते दुपारी ३🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿