चिपळूण (प्रतिनिधी ): कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण चिपळूण आयोजित ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या काळात आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून संमेलनाला तीन दिवस शिल्लक आहेत. ग्रामीण कृषी आणि सहकार क्षेत्रातील साहित्यिक मोठ्या संख्येने या संमेलनाला हजेरी लावतील अशी अपेक्षा असून हे संमेलन ग्रामीण जीवन, कृषी आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे आणि मार्गदर्शन करणारे होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY