रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रशासन यंत्रणा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल गावांच्या पाणलोट क्षेत्र निहाय विविध मृदा व जलसंधारणाच्या स्थानिक संकल्पनेच्या माध्यमातून विविध जलसंवर्धनाच्या उपचारांचे नियोजन करण्यासाठी इच्छुक आहे
आम्ही आपणास विनंती करतो रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत) ग्रामस्थ आपण आपल्या महसूल गावाच्या पाणलोट क्षेत्राच्या निहाय कोणत्या ठिकाणी जलसंधारणाचे उपचार करण्यासाठी कोणती पद्धत वापरावी याची आपल्या ग्रामपंचायतीच्या मागणी पत्र 14 ऑक्टोबर 2026 कालावधीच्या अंतर्गत मृदा जलसंधारण विभाग सिंचन भवन रत्नागिरी जिल्हा यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा
सदर उपक्रमात जलसाक्षरता जल प्रेमी जलदूत सहकार्य करण्यासाठी तत्पर आहेत आपण संपर्क साधून स्थानिक पाणलोट क्षेत्रांनी हाय कोणते उपक्रम सुनिश्चित करू शकतो यासाठी एकत्र येऊन चर्चा करूया आणि त्या पद्धतीचं पत्रव्यवहार आपण रत्नागिरी जिल्हा प्रशासन यंत्रणा यांच्यासमोर करून भविष्यातील येणाऱ्या सुखा दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी ची तयारी आपण आपल्या महसूल गावाचा पाणलोट क्षेत्रामध्ये नियोजन करूया हे आमचे आपणास सर्वांना आग्रहाचे विनंती आहे
संपर्क टीम जलसाक्षरता रत्नागिरी जिल्हा
रोहन रमेश इंगळे, 9325956373
कृपया व्हॉट्सअँप करावे… पुढील नियोजन करण्यासाठी आवश्यक बाब मागदर्शन, सुसंवाद साधण्यासाठी सहकार्य लाभेल
