🪷🌹🪷 II श्री स्वामी समर्थ II 🪷🌹🪷
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : १४ नोव्हेंबर २०२६ ☘️
🪷 वार : शनिवार 🪷
🌿 पांडव पंचमी 🌿
🌸 ज्ञानपंचमी(जैन ) 🌸
🌳 बालदिन 🌳
🌹 पंडित नेहरू जयंती 🌹
🚩 क्रांतिवीर लहुजी साळवे जयंती 🚩
🍃 विक्रम संवत २०८३ 🍃
🌹 पराभवनाम संवत्सर 🌹
🌿 आयन: दक्षिणायन 🌿
🪷 चांद्र ऋतू शरद /सौर ऋतू हेमंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.४७☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ५.५९🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४८🍃
🌷🚩 हिंदू महिना: कार्तिक 🚩🌷
⚜️शुक्लपक्ष ⚜️
🍂 *तिथी पंचमी रात्री ११.२३ पर्यंत🍂
🌿 परं तिथी षष्ठी आहे. 🌿
🌹पूर्वाषाढा नक्षत्र रात्री ८.२३ पर्यंत🌹
⚜️परं नक्षत्र उत्तराषाढा आहे⚜️
🍁आज शूल योग आहे🍁
🌸बव करण सकाळी १०.०२ पर्यंत🌸
🌲 परं करण कौलव आहे 🌲
🪷 आज धनु राशी आहे 🪷
🍃आज चांगला दिवस आहे🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️सकाळी ९ ते सकाळी १०.३०☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃सकाळी ६ ते सकाळी ७.३०🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬दुपारी १.३० ते दुपारी ३ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿