🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
⚜️ आजचे पंचांग ⚜️
☘️ दिनांक : ८ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : रविवार 🪷
☘️ रंगपंचमी ☘️
🌷 जागतिक महिला दिन 🌷
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.५५ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४४ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी पंचमी रात्री ९.१० पर्यंत 🪷
🌿 परं तिथी षष्ठी आहे. 🌿
🌹 स्वाती नक्षत्र दुपारी १.३० पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र विशाखा आहे. ⚜️
🌿 ध्रुव योग सकाळी ७.०३ पर्यंत 🌿
⚜️ परं योग व्याघात आहे. ⚜️
🌹 कौलव करण सकाळी ८.१० पर्यंत 🌹
⚜️ परं करण गरज आहे ⚜️
🪷 आज तूळ राशी आहे 🪷
🍃 दुपारी १.३१ पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी ४.३० ते सायंकाळी ६ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी ३ ते दुपारी ४.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 दुपारी १२ ते दुपारी १.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️☘️ दिनांक : ८ मार्च २०२६ ☘️
