चिपळूण, खेर्डी : धार्मिक परंपरे सोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत खेर्डी येथील श्री ग्रामदेवी सुखाई देवस्थान यांनी यावर्षी ग्रामदेवतेची पालखी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केली आहे..
गावातील वाडी वस्त्यांवर फिरणारी ही पालखी आता हायटेक स्वरूपात भक्तांच्या सेवेत दाखल झाली आहे..
या पालखीत वाय-फाय सुविधा,सीसीटीव्ही कॅमेरे,इन्व्हर्टर व्यवस्था तसेच लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग प्रणाली बसविण्यात आली आहे..
कोकणातील ग्रामदैवतेच्या पालखीत अशाप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणारा हा पहिलाच उपक्रम असल्याने त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे..
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
