चिपळूण : पंचायत समिती चिपळूण सभापती पदी महायुतीचे श्री.सूर्यकांतजी खेतले आणि उपसभापती पदी श्री. संदेशबापू आयरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या खुर्चीत स्थानापन्न करताना शिवसेना उपनेते तथा मा.आमदार श्री.सदानंद चव्हाण साहेब यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मीताई गोखले, नगराध्यक्ष श्री.उमेशजी सकपाळ, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश घाग, रा.काँ. तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे, भा.ज.पा. तालुकाध्यक्ष विनोद भूरण, आर पी आय (आठवले) तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, महिला आघाडी तालुका संघटक सुप्रिया सुर्वे, शिवसेना तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद माजी सभापती तथा पंचायत समिती शिवसेना गटनेते विनोद झगडे, पं.स.माजी गटनेते राकेश शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, शहर संघटक प्राजक्ता टकले, जिल्हा परिषद सदस्या विनया झगडे, माजी सभापती धनश्री शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख तथा न.प.सभापती निहार कोवळे, न.प.सभापती कपिल शिर्के, न.प.सभापती हर्षाली पवार, न. प.गटनेते अंकुश आवले, नगरसेवक विकी लवेकर, गणेश आग्रे, नगरसेविका राणी महाडिक, निलम जाधव, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, पंचायत समिती सदस्य संजय जावळे, पूजा जवरत यांचेसह सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख यांचेसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/EFaOfIev7el2gqFo2TPX75