🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
☘️ दिनांक : १२ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : गुरुवार 🪷
☘️ यशवंतराव चव्हाण जयंती ☘️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.५२ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४५ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 आज तिथी नवमी आहे 🪷
🌹 आज मूळ नक्षत्र आहे 🌹
🌿 सिद्धि योग सकाळी ९.५७ पर्यंत 🌿
⚜️ परं योग व्यतिपात आहे. ⚜️
🌹 तैतिल करण सायंकाळी ५.२६ पर्यंत 🌹
⚜️ परं करण वणिज आहे ⚜️
🪷 आज धनु राशी आहे 🪷
🍃 सकाळी ९.५८ पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ दुपारी १.३० ते दुपारी ३ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 सकाळी ९ ते दुपारी १०.३० 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी ६ ते सकाळी ७.३० 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿
⚜️ आजचे पंचांग ⚜️
