🌹🌿🌿🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🌿🌿🌹
☘️ दिनांक : ९ मार्च २०२६ ☘️
🪷 वार : सोमवार 🪷
☘️ श्री एकनाथ षष्ठी ☘️
🍃 विक्रम संवत २०८२ 🍃
🌹 विश्वावसूनाम संवस्तर 🌹
🌿 आयन: उत्तरायण 🌿
🪷 चांद्र ऋतू शिशिर /सौर ऋतू वसंत🪷
☘️ सूर्योदय सकाळी ६.५४ ☘️
🌸 सूर्यास्त सायंकाळी ६.४५ 🌸
🍃 श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४७🍃
🌷🚩 हिंदू महिना: फाल्गुन 🚩🌷
⚜️ कृष्णपक्ष ⚜️
🪷 तिथी षष्ठी रात्री ११.२६ पर्यंत 🪷
🌿 परं तिथी सप्तमी आहे. 🌿
🌹 विशाखा नक्षत्र दुपारी ४.१० पर्यंत 🌹
⚜️ परं नक्षत्र अनुराधा आहे. ⚜️
🌿 व्याघात योग सकाळी ७.३५ पर्यंत 🌿
⚜️ परं योग हर्षण आहे. ⚜️
🌹 गरज करण सकाळी १०.१६ पर्यंत 🌹
⚜️ परं करण विष्टि आहे ⚜️
🪷 तूळ राशी सकाळी ९.२९ पर्यंत 🪷
⚜️ परं राशी वृश्चिक आहे. ⚜️
🍃 दुपारी ४.१० ते रात्री ११.२६ पर्यंत शुभ दिवस 🍃
🌸 अशुभ राहुकाळ🌸
☘️ सकाळी ७.३० ते सकाळी ९ ☘️
🌷 शुभ गुलिककाल🌷
🍃 दुपारी १.३० ते दुपारी ३ 🍃
🌹 अशुभ यमगंडकाल🌹
🥬 सकाळी १०.३० ते दुपारी १२ 🥬
💐 पंचांग वाचनाचे फायदे💐
🌿 तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते🌿
🌺 वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते 🌺
🍀 नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो 🍀
🌷 योगाच्यावाचनानेवियोगचानाश होतो 🌷
🍃 करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात 🍃
🌿🌹 श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू 🌹🌿

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/DItHYh1PqCoHMZyGSxOioH